MPSC SUCCESS CAPSULE हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा MPSC, विक्रीकर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक (ASSISTANT), MPSC वन विभाग भरती (FOREST) च्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी तसेच तलाठी , पोलीस भरती, महिला बाल विभाग भरती अशा भरपूर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शक अँप्लिकेशन आहे. स्पर्धा परीक्षांची तलाठी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच अत्यंत उपयुक्त साहित्य पुरवणे या उद्देशाने हे अँप्लिकेशन विकसित केले आहे. आमच्या या प्रयत्नांना आपले सहकार्य मिळाले तर आमचा उद्देश नक्कीच सफल होईल.
महत्वाचे – हे अँप्लिकेशन पूर्णपणे निशुल्क ( Completely Offline ) तसेच ऑफलाईन ( Completely FREE )असून फक्त नवीन अपडेट साठी इंटरनेटची आवश्यकता लागेल. नवीन अपडेट्स साठी फक्त PULL TO REFRESH म्हणजे फक्त अँप्लिकेशन वर कुठेही बोट ठेवून फक्त खाली खेचा, आपोपाप नवीन अपडेट्स अँप्लिकेशन मध्ये दाखल होतील आणि नंतर कधीही आपण ते ऑफलाईन वाचू व वापरू शकता.
या APP ची प्रमुख वैशिष्टे :
१) दैनंदिन चालू घडामोडी (Daily Current Affairs)
२) MPSC मंत्र
३) दिनविशेष ( ठळक घटना / जन्म / मृत्यू )
४) व्यक्तिविशेष लेख
५) विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम
६) उत्तरांसह मागील प्रश्नपत्रिका
७) विविध वृत्तपत्रांमधील संपादकीय लेख
८) स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ई-बुक्स, पाठ्यपुस्तके आणि मासिके (लोकराज्य, योजना)
९) महत्वाच्या योजना
१०) आयोगाविषयी जाहिराती
११) स्पर्धा परीक्षा विषयक उपयुक्त महत्वाचे लेख
MPSC SUCCESS CAPSULE या APP वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा -info@s3creation.in
धन्यवाद !!!